Satej Patil : सतेज पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे खोटे आमिष दाखवून रेपचा आरोप

Satej Patil

प्रतिनिधी

पुणे : Satej Patil  माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, संजय डी. वाय. पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज यांनी एका 29 वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कापूरबावडी येथील पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Satej Patil



ठाणे, नवी मुंबई आणि श्री. पाटील यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यात पीडितेवर अनेकवेळा हल्लाही करण्यात आला आहे. पीडितेला कोल्हापुरात बोलावून गर्भपात करण्यास भाग पाडले होते. तसेच, एफआयआरची प्रत, संपूर्ण चॅट रेकॉर्ड आणि रुग्णालयाचा गर्भपात अहवालही समोर आला आहे.

कोण आहेत पृथ्वीराज पाटील?

पृथ्वीराज पाटील हे डी. वाय. पाटील ग्रूपचे विश्वस्त आहेत. तसेच, संजय डी. पाटील यांचे पुत्र आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे भाऊ आहेत.

Rape case against Satej Patil’s nephew Prithviraj Patil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात