• Download App
    पुणे, ठाणे येथील स्टार्टअप कंपनीवर छापा; २२४ कोटींची अघोषित संपत्ती आढळली|Raid on startup company in Pune, Thane; Assets worth Rs 224 crore seized

    पुणे, ठाणे येथील स्टार्टअप कंपनीवर छापा; २२४ कोटींची अघोषित संपत्ती आढळली

    वृत्तसंस्था

    मुंबई : पुणे, ठाणे येथील स्टार्ट अप कंपनीवर टाकलेल्या छाप्यात २२४ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळली आहे.Raid on startup company in Pune, Thane; Assets worth Rs 224 crore seized

    युनिकॉर्न असे स्टार्ट अप कंपनीचे नाव आहे . कंपनीच्या पुणे आणि ठाणे येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. बांधकामाचे किरकोळ आणि ठोक साहित्य विक्रीचा व्यवसायात ही कंपनी आहे.



    सहा हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल या कंपनीची असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडून सांगण्यात आले. या शिवाय एक कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

    Raid on startup company in Pune, Thane; Assets worth Rs 224 crore seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!