विशेष प्रतिनिधी
पुणे : आज शिक्षकदिनी प्राध्यापकांनी पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे तोंडाला काळ फासून आंदोलन केले.या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध केला आहे.professors Agited on Teachers’ Day, asked the Goverment recruitment of Professors immediatly
गेले कित्येक दिवस प्राध्यापक भरती रखडलेली आहे. मात्र, सरकार याची दखल घेत नाही. वारंवार अर्थ मंत्री , उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याना निवेदन देऊनही भरती अजून झालेली नाही. म्हणून आज शिक्षकदिनी प्राध्यापकांनी स्वतःच्या तोंडाला काळ फासून आंदोलन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App