संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.Prakash Ambedkar protests against Girish Kuber throwing ink; Said – No one’s thoughts are suppressed by throwing ink
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनस्थळी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर रविवारी शाई फेकण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.
NASHIK : साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक ; सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …
दरम्यान संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.प्रकाश आंबेडकर म्हणाले की ,साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडली. दरम्यान, शाई फेकून कोणाचे विचार दाबले जात नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App