विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : संगमनेरमध्ये हजारो डाळींबाच्या झाडांवर शेतकऱ्याने ट्रँक्टर फिरवला असून आता यानिमित्ताने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. Pomegranate in Sangamner Tractor on trees
संगमनेर तालुक्यातील साकुर येथे नापिकीला कंटाळून दोन एकर डाळींबाच्या शेतीवर शेतकऱ्याने ट्रँक्टर फिरवला असून अन्य शेतकरी बागा काढण्याच्या तयारीत आहे.
लाखो रूपयांचा डाळिंबाला खर्च करून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने टोकाचा निर्णय संगमनेर तालुकातील शेतकरी घेत आहेत. डाळिंब पिकावर ट्रक्टर चालवत मुळापासून झाडे काढून टाकत आहेत.
Pomegranate in Sangamner Tractor on trees
महत्त्वाच्या बातम्या
- २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
- उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला
- ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे अमेरिकेत बूस्टर डोससाठी नागरिकांच्या रांगा
- नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट