• Download App
    POLITICS : दिल्लीत चंद्रकांत पाटील अमित शहांची भेट ; आता फडणवीस दिल्लीत! राज्यातल्या भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या ; सत्तांतर होणार?। POLITICS: Visit of Chandrakant Patil Amit Shah in Delhi; Now Fadnavis is in Delhi! Delhi winds of BJP leaders in the state increased; Will there be independence?

    POLITICS : दिल्लीत चंद्रकांत पाटील अमित शहांची भेट ; आता फडणवीस दिल्लीत! राज्यातल्या भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या ; सत्तांतर होणार?

    आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि आता फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
    POLITICS: Visit of Chandrakant Patil Amit Shah in Delhi; Now Fadnavis is in Delhi! Delhi winds of BJP leaders in the state increased; Will there be independence?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या सध्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. आधी चंद्रकांत पाटील दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीत भाजपच्या राज्यातली कामकाजाबद्दल आणि सहकार क्षेत्राबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तसेच चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रतील साखर उद्योगाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीत काय दडलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

     

    आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीने राज्यात किती संघटनात्मक बदल होणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    POLITICS: Visit of Chandrakant Patil Amit Shah in Delhi; Now Fadnavis is in Delhi! Delhi winds of BJP leaders in the state increased; Will there be independence?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर