किरीट सोमय्यांवर शंभर कोटीचा दावा हसन मुश्रीफ यांच्याकडून दाखल , आज सुनावणी


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीम यांनी शंभर कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे.On the Kirit somaiya One hundred crore claim by Haasan mushrif

हसन मुश्रीफ यांनी घोटाळा १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच मुरगोड ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांचे आरोप फेटाळून लावताना मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच मंगळवारी तो न्यायालयात दाखल केला. आज त्यावर सुनावणी होत असल्याने त्याकडे महाराष्ट्राच लक्ष लागले आहे. 

  • आज कोल्हापूर सत्र न्यायालयात होणार सुनावणी
  • सोमय्या यांनी वकिलांची नोटीस स्वीकारली नाही
  • सुनावणीसाठी सोमय्या उपस्थित राहणार का ?
  • सूनवणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लागले लक्ष

On the Kirit somaiya One hundred crore claim by Haasan mushrif

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात