मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 3 जण ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले.Mumbai: Major operation of Mumbai Crime Branch Unit 1, 16 crore 10 lakh worth of methaclone drugs seized; 3 arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई क्राइम ब्रँच युनिट 1 ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज जप्त केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या सर्वांना अटक केली आहे.आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 3 जण ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत 16 किलो 100 ग्रॅम मेथाक्लोन सापडले, ज्याची किंमत 16 कोटी दहा लाख रुपये आहे.
Maharashtra | 3 drug peddlers arrested under the NDPS Act, on the basis of prior information of drug sale in the Antop Hill area of Mumbai; recovery of methaqualone worth Rs 16 crores was made: Mumbai Police Crime Branch pic.twitter.com/N2U5SvqBEi — ANI (@ANI) January 13, 2022
Maharashtra | 3 drug peddlers arrested under the NDPS Act, on the basis of prior information of drug sale in the Antop Hill area of Mumbai; recovery of methaqualone worth Rs 16 crores was made: Mumbai Police Crime Branch pic.twitter.com/N2U5SvqBEi
— ANI (@ANI) January 13, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App