• Download App
    बंदी घातलेल्या नोटा बदलून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश । Mumbai High Court orders RBI to exchange banned notes

    बंदी घातलेल्या नोटा बदलून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बंदी असलेल्या नोटांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकाकर्त्याच्या एक लाख ६० हजार रूपयांच्या जून्या नोटा बदलवून देण्याचे आदेश आरबीआयला दिले आहे. किशोर सोहोनी असे याचिकार्त्याचे नाव आहे. Mumbai High Court orders RBI to exchange banned notes

    किशोर सोहोनी यांना एका जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात मार्च २०१६ मध्ये कल्याण न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला स्थानिक पीएसकडे १.६ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.

    Mumbai High Court orders RBI to exchange banned notes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून दोन कट्टर पवार विरोधक आमने – सामने!!

    Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पालघरला ‘रेड’ तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज’ अलर्ट

    Moshi Garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट: ९ जणांची सुखरूप सुटका; अजूनही ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर