RBI डेप्युटी गव्हर्नरांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला; टी. रवी शंकर यांच्याकडे चलन व्यवस्थापनासह अनेक विभागांची जबाबदारी
वृत्तसंस्था मुंबई : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सच्या मते, […]