• Download App
    एसटी विलीकरणाबाबत आज पुन्हा सुनावणी; कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची सुनावणीकडे नजर । ST merger re-hearing today; Look at the hearing of the passengers with the staff

    एसटी विलीकरणाबाबत आज पुन्हा सुनावणी; कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची सुनावणीकडे नजर

    वृत्तसंस्था

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी तीन महिन्याहून अधिक काळ विलीनीकरणासाठी संप पुकारला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी विलिनीकरबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. ST merger re-hearing today; Look at the hearing of the passengers with the staff

    मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. २२ डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता. या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं.



    दोन आठवड्यांनी या आंदोलनवर तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले आणि आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.

    ST merger re-hearing today; Look at the hearing of the passengers with the staff

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!