• Download App
    Modi government's special gift to Maharashtra; Kasara - Manmad 131 km 3 and 4 lane road approved मोदी सरकारची महाराष्ट्रासाठी खास भेट; कसारा - मनमाड 131 किलोमीटरच्या 3 आणि 4 मार्गिकांना मंजुरी

    मोदी सरकारची महाराष्ट्रासाठी खास भेट; कसारा – मनमाड 131 किलोमीटरच्या 3 आणि 4 मार्गिकांना मंजुरी

    Modi government

    कसारा – मनमाड 131 किलोमीटरच्या 3 आणि 4 मार्गिकांना केंद्र सरकारची मंजुरी; मुख्यमंत्र्यांकडून आभार व्यक्त


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्यासाठी आज कसारा – मनमाड, 131 किलोमीटरच्या ₹10,154 कोटींच्या 3 आणि 4 च्या नव्या मार्गिकांना मंजुरी दिली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले.Modi government’s special gift to Maharashtra; Kasara – Manmad 131 km 3 and 4 lane road approved

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था वाढविणे आणि अद्ययावत करणे यासाठी केंद्र सरकारचे प्राधान्य आहे राज्य सरकारची ही त्याला जोड आहे.



    – प्रवास सुलभ

    या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, प्रादेशिक गतिशीलता वाढेल आणि मुंबई, ठाणे आणि नाशिक परिसरातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अधिक वेगवान, सशक्त आणि भविष्योन्मुख महाराष्ट्राच्या दिशेने हे निर्णायक पाऊल ठरणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

    Modi government’s special gift to Maharashtra; Kasara – Manmad 131 km 3 and 4 lane road approved

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी; परळी – बीडमध्ये महा पशूधन एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची पक्की बसत नाही मांड, तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!

    परिवर्तनाच्या युगात महाराष्ट्र नेतृत्वाच्या केंद्रस्थानी