वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र सध्या थंडीनं गारठला आहे. राज्यभरात थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत. हिवाळा सुरु असून सर्वत्र थंडीची लाट दिसत आहे. आता २४ तासातही थंडी आणखी जाणवणार आहे. Maharashtra will get even colder in 24 hours! Cold snap will increase; meteorologists warn
“पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.”असे हवामान खात्याने म्हंटले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलत आहे. यामुळे नुकसान देखील झाले आहे. ऐन थंडीत पावसाळा देखील अनुभवास आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून थंडी वाढल्याचे पहायला मिळत आहे. भरपूर ठिकाणी थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App