• Download App
    लसीकरणात महाराष्ट्र नंबर १ , शनिवारी दिले ७ लाख डोस ; आतापर्यंतचा उच्चांक वृत्तसंस्था|Maharashtra Vaccination: Maharashtra Is No. 1 in vaccination; 7 lakh doses given on Saturday; The highest ever

    Maharashtra Vaccination : लसीकरणात महाराष्ट्र नंबर १ , शनिवारी दिले ७ लाख डोस ; आतापर्यंतचा उच्चांक वृत्तसंस्था

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. शनिवारी एका दिवसात ७ लाख डोस देऊन राज्याने नवा विक्रम केला. Maharashtra Vaccination: Maharashtra Is No. 1 in vaccination; 7 lakh doses given on Saturday; The highest ever

    शनिवारी सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीचे डोस दिले आहेत. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.



    गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला. त्यामुळे ही कामगिरी दिसत आहे. लसीचा वेळेवर पुरवठा आणि नागरिकांचा लस घेण्यासाठी वाढलेला कल यामुळे ही मोहीम यशस्वी होत आहे.

    Maharashtra Vaccination: Maharashtra Is No. 1 in vaccination; 7 lakh doses given on Saturday; The highest ever

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर; १०००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, १५०००० रोजगार संधींची निर्मिती

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज; दहावा उमेदवार उतरवण्याची रणनीती

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील