वृत्तसंस्था
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याच्या अटकेनंतर रायन थार्प या व्यक्तीला पॉर्न फिल्म मेकिंक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रायन थार्पला नेरूळ परिसरातून अटक करण्यात आली आहे. Maharashtra: Mumbai Police Crime Branch has arrested one Ryan Tharp from the Nerul area, in connection with a case relating to the production of Pornography.
पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला काल रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून या प्रकरणी पोलीसांची कारवाई सुरू होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. त्याचा तपास पुढे गेला तसे राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचे लक्षात आले. दिसत आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी पुरेसे पुरावे गोळा केले. त्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. काल सायंकाळी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते.
Maharashtra: Mumbai Police Crime Branch has arrested one Ryan Tharp from the Nerul area, in connection with a case relating to the production of Pornography. Actress Shilpa Shetty's husband & businessman Raj Kundra was arrested yesterday in this case — ANI (@ANI) July 20, 2021
Maharashtra: Mumbai Police Crime Branch has arrested one Ryan Tharp from the Nerul area, in connection with a case relating to the production of Pornography.
Actress Shilpa Shetty's husband & businessman Raj Kundra was arrested yesterday in this case
— ANI (@ANI) July 20, 2021
पोलीसांनी त्याच्याकडून मालमत्तेची माहिती घेतली. नंतर पॉर्न फिल्म प्रॉडक्शनबद्दल माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे रायन थार्प या व्यक्तीला आज सकाळी नेरूळ परिसरातून अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App