संकटं आली की ती एकापाठोपाठ येत असतात असं म्हणतात. पण याचा अनुभव महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांत येत आहे. कोरोनानं घेरलेल्या या महाराष्ट्रावर जणू देवही कोपलाय असं म्हणावं अशी परिस्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. कारण कोरोनाचा राक्षस रोज आपल्या बांधवांना आपल्यातून दूर नेतच आहे, पण त्यात काही दुर्घटनांमुळं दुःखाचे हे ढग आणखी दाट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत विविध घटनांमध्ये आधीच कोरोनाशी लढणाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रावर दुर्दैवाचा फेरा आला आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशीच स्थिती आहे. Maharashtra facing crisis one after one which claiming many lifes
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App