महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम अभिनेत्री शिवाली परब दिसणार आता वेगळ्या भूमिकेत ..

सोशल मीडिया पोस्ट शेअर करून दिली बातमी..


विशेष प्रतिनिधी 

पुणे  : महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील कलाकार हे कायमच यांन त्या कारणाने चर्चेत असतात .. महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम अभिनेत्री शिवाली परब देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना, प्रसंग ती वेळोवेळी सोशल मीडियातून शेअर करत असते. Maharashtache Hasya Jatra fem actress Shivali Parab new movie coming soon..



शिवाली हास्य जत्रेच्या माध्यमातून विवधाअंगी विनोदी भूमिका करून, प्रेक्षकांच्या मनात तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे . आता शिवाली सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांनंच्या भेटीला येतीय..

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

आता शिवाली पुन्हा एकदा मोठया पडद्यावरून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे .. तिने तिच्या आगामी सिनेमाचं नावअसलेले पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नुकतंच शेअर केलं ..उलगुलनं असं शिवालीच्या नव्या कोऱ्या सिनेमांचं नावं आहे.. दिग्दर्शक तृतांश इंगळे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून.. पुढील वर्षीच म्हणजे 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल..
तिचा आधीचा प्रेम कथा धुमशान या सिनेमातून शिवालीचाच्या किसिंग सिन चीं चांगलीच चर्चा झाली होती.. शिवालीच्या आगामी सिनेमासाठी तिला नेटकऱ्यांनी,चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत..

Maharashtache Hasya Jatra fem actress Shivali Parab new movie coming soon..

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात