विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेतच, पण त्यातही महिलांवरच्या अत्याचारांनी अक्षरश: कळस गाठला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात असे एकही गाव शिल्लक नाही, एकही शहर असे शिल्लक नाही जिथे महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाहीत.Law and order in Maharashtra – three thirteen and the culmination of women’s atrocities
नोंद केलेल्या घटना शहारे आणणाऱ्या आहेतच, पण नोंद न केलेल्या घटना किती असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी…!! महाराष्ट्राचे हे भीषण वास्तव मांडणारी ही आकडेवारी पाहिली की या खऱ्या पुरोगामी महाराष्ट्राची फक्त पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्यांनी अक्षरश: वासलात लावल्याचे स्पष्ट दिसते.
भाजपा राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद https://t.co/cK5awNw7JY — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 24, 2021
भाजपा राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद https://t.co/cK5awNw7JY
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 24, 2021
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांच्या घटनांची मोठी यादीच सादर केली. या यादीतून महाराष्ट्रातल्या महिला अत्याचाराचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही यादी पुढीलप्रमाणे :
Law and order in Maharashtra – three thirteen and the culmination of women’s atrocities
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App