१८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.Jitendra Awhad greets the Victory Pillar at Bhima Koregaon
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरेगाव भीमा इथे आज २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे.दरम्यान आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.१८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.
आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभखरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहेविनम्र अभिवादन#जयभीम#भीमा_कोरेगाव pic.twitter.com/5ngBBST3ow — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2022
आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभखरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहेविनम्र अभिवादन#जयभीम#भीमा_कोरेगाव pic.twitter.com/5ngBBST3ow
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2022
ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले आहेत की,’आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला ‘क्रांतीस्तंभ’ खरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहे’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App