WATCH : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक; चंद्रकात पाटील यांचा दावा; आणखीही प्रकरणे

विशेष प्रतिनिधी

पुणे : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक असून आणखी प्रकरणे आणि मोठी यादी चव्हाट्यावर येणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे. Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil’s claim: More cases

राज्य सहकारी बँकेतून दरोडा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणात ज्यांनी चूक केली आहे. ते सुटणार नाहीत.

  • जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक असून यादी मोठी
  • राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून दरोडा
  • ज्यांनी चुक केली ते सुटणार नाहीत
  • मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहणार आहे.
  • मराठा समाजात आरक्षणावरून संभ्रमाचे वातावरण
  • मराठा समाजातील अभ्यासकांची समिती नेमा
  • दूध का दूध ,पानी का पानी होऊनच जाऊ द्या
  • आरक्षण देण्यासाठी चार टप्पे पार पाडायला हवेत
  • पहिली जबाबदारी राज्याच्या मागास आयोगाची
  • अधिवेशनाबाबत मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे
  • विधानसभा अध्यक्ष मिळणार का?

Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil’s claim: More cases

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub