कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दोन राज्यमार्ग, एक राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे. पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. In Kolhapur district Heavy rain; live hood is distrubed
शहरातील रामानंदनगर, राधिका कॉलनीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. आपत्ती दल घटनास्थळी दाखल, झाले असून काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App