विशेष प्रतिनिधी
पुणे : मनसेचे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात सोमवारी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात त्यांची भूमिका एकला चलो रे, अशीच असल्याचे एकंदरीत दिसले. महापालिका निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी अजून निवडणुकीला अवकाश आल्याचे सांगून युती, आघाडी याबाबतचे पत्ते खोलले नाहीत.मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी ते आले होते. त्या वेळी ते बोलत होते.I am driving My own Engine : Raj Thakrey
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App