• Download App
    माणसं इतकी पाशवी कशी ? साकिनाका घटनेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया|How people are so brutal : Fadanvis

    WATCH:माणसं इतकी पाशवी कशी ? साकिनाका घटनेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात?”, अशा शब्दात साकीनाका बलात्कार घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीना तातडीने अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी त्यांनी केली.How people are so brutal : Fadanvis

    पुणे, अमरावती, मुंबई येथे मुली, तरुणी व महिलांवर होत असलेले बलात्कार पाहता या घटना अतिशय गंभीर आहेत. त्याकडे सरकारने गांभिर्याने पहिले पाहिजे,असे ते म्हणाले.



    • राज्यात बलात्कार वाढत आहेत
    • सरकारने प्रकरणे गांभीर्याने घ्यावीत
    • पुणे, अमरावती आणि मुंबईत गुन्हे वाढले
    •  आरोपीना तातडीने अटक करावी
    •  खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी

    How people are so brutal : Fadanvis

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा