विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांवर बोलणार्या देवेंद्र फडणविसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर आमचे साहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.Fadnavis was shown the ‘Ghat of Katraj’ and now we will show the ghat of Kashi Nabab Malik warns Bjp
राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणार्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी फटकारले.पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात 25-30 जागा निवडून येत होत्या
ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही साहेबांवर फडणवीस भाष्य करत होते त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App