• Download App
    अठरा महिन्यांच्या उर्वीने आईसोबत सर केले 'कळसूबाई शिखर'; साडेतीन तासांत मोहीम फत्ते। Eighteen-month-old Urvi climbed 'Kalsubai Shikhar' along with motther; The expedition was completed in three and a half hours

    अठरा महिन्यांच्या उर्वीने आईसोबत सर केले ‘कळसूबाई शिखर’; साडेतीन तासांत मोहीम फत्ते

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर -केवळ १८ महिन्यांची मुलगी उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले आहे. Eighteen-month-old Urvi climbed ‘Kalsubai Shikhar’ along with motther; The expedition was completed in three and a half hours

    उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसुबाईचा अवघड शिखर सर केल आहे.सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे.



    त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करून तिरंगा शिखरावर फडकवला आहे. उर्वी आणि तिच्या आईने २१ व्या शतकात या कर्तृत्वामुळे हिरकणीची आठवण करून दिली आहे.

    Eighteen-month-old Urvi climbed ‘Kalsubai Shikhar’ along with motther; The expedition was completed in three and a half hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- 100% इथेनॉलवर चालणारी वाहने आणणार; 22 लाख कोटींची इंधन आयात थांबवण्याचा उद्देश

    Hadapsar Hospital : हडपसरच्या रुग्णालयात सापडलेली वस्‍तू आयईडी असल्याचे निष्पन्न, एटीएसकडून तपास, रुग्णालयात घातपाताचा कट

    सुनेत्रा पवारांचा चार्टर्ड विमानातून प्रवास; पण शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसकट बाकीच्या राजकीय नेत्यांना उपदेश!!