विशेष प्रतिनिधी
हिंगोली : पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी अजित पवार यांनी विरोध केला. तो केला नाही तर पेट्रोल-डिझेल तीस रुपयांनी स्वस्त होऊ शकते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap
बुधवार सायंकाळी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील हे हिंगोलीत पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App