वृत्तसंस्था
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार उडविला आहे. 6 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोना झाला असून 219 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours
सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. या चार जिल्ह्यात 24 तासात 219 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजार 504 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्र अपवाद नाही. मराठवाडा आणि विदर्भा पेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सुविधा चांगल्या असूनसुद्धा तुलनेत रुग्णसंख्या वाढत का आहे, याचे कोडे आहे. तसेच आता येथील मृत्यू दर वाढत असल्याचे वृत्त आहे.
Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours
महत्त्वाच्या बातम्या
- हत्येच्या प्रकरणात आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार, लूक आऊट नोटीस जारी
- हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, होम आयसोलेट गरीब कोरोना रुग्णांना 5000 रुपयांची मदत, थेट खात्यात टाकणार पैसे
- CoWin Portal वर नवे बदल, लस निवडीची सर्वसामान्यांना मुभा, लसीकरणावेळी दाखवावा लागणार OTP, वाचा.. कशी कराल नोंदणी!
- कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ
- गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी; हिंदी, मराठी मालिका सापडल्या संकटात