• Download App
    राज्यात शनिवारी 55 हजारांवर लोकांना कोरोना , 53 हजार जण आजारातून मुक्त ; 309 जणांचा मृत्यू।Corona on 55,000 people in the state on Saturday

    राज्यात शनिवारी ५५ हजारांवर लोकांना कोरोना , ५३ हजार जण आजारातून मुक्त ; ३०९ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. शनिवार 53 हजार जण कोरोनामुक्त झाले असून 55 हजार 411 जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. Corona on 55,000 people in the state on Saturday

    कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होत नाही. त्यात शनिवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली.  राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे.



    कोरोना बाधितांचा मृत्यदूर कमी

    राज्यात शनिवारी 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यदूर 1.72% आहे. आजपर्यंत तपासलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईन तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबई महापलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद झाली.

    Corona on 55,000 people in the state on Saturday

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक