• Download App
    राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याचे आव्हान ; अनेक कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू|The challenge of oxygen supply in the state;Many corona patients died of suffocation

    राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याचे आव्हान ; अनेक कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मृतांचा आकडा वाढत असून लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आहेत. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांनी तडफडून प्राण गमवला आहे. The challenge of oxygen supply in the state;Many corona patients died of suffocation

    कोरोना रुग्णांपैकी पंधरा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे.  मात्र, ती पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनच उत्पादन अपुरं पडत आहे.  कोरोना आपत्कालीन परिस्थितील वर्ष पूर्ण झाले. मात्र, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे.



    सध्या राज्यात दररोज 1 हजार 237 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. 31कंपन्या ऑक्सिजनच उत्पादन करतात. त्यातील 7 ते 8 मुख्य उत्पादक कंपन्या असून ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी फक्त 71 रिफिरल आहे. राज्यात छत्तीसगढ आणि गुजरातमधून ऑक्सिजनची मागणी केली जाते.

    The challenge of oxygen supply in the state;Many corona patients died of suffocation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती