• Download App
    चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर ! म्हणाले- ' भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण 'Chandrakant Patil's abandonment offer! He said, "I will provide village meals to the villages leading the BJP."

    चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर ! म्हणाले- ‘ भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण ‘

    भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवल आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत.Chandrakant Patil’s abandonment offer! He said, “I will provide village meals to the villages leading the BJP.”


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. पोटनिवडणूक निमित्त काल कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असून स्वतः चंद्रकांत पाटील या गवजेवणात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांना दिलेल्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.



    भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवल आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत .तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत.

    Chandrakant Patil’s abandonment offer! He said, “I will provide village meals to the villages leading the BJP.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!