• Download App
    लोकलसेवेच्या मागणीसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन; चंद्रकात पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन। BJP Again demand to resume local Trains service in Mumbai ;The agitation took place under the leadership of Chandrakant Patil

    लोकलसेवेच्या मागणीसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन; चंद्रकात पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन

    विशेष  प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली. तसेच या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केले. BJP Again demand to resume local Trains service in Mumbai ;The agitation took place under the leadership of Chandrakant Patil

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. या भेटीदरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकल सेवा खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

    • लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करू द्या
    • वर्षभर लोकलसेवा बंद असल्याने अनेकांची कुचंबणा
    • कोरोना नियंत्रणात असताना जीवनवाहिनी बंद का ?
    • सामान्य नागरिकांच्या खिशाला पोचतेय झळ

    BJP Again demand to resume local Trains service in Mumbai ;The agitation took place under the leadership of Chandrakant Patil

    Related posts

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन- अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा; माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? बुडणारी शहरं वाचवा!

    Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील

    आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदारांचा 26 ऑगस्टलाच पगार; आर्थिक तंगी टाळण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय