• Download App
    बीडचा सुपुत्र अविनाश आंधळेला वीरमरण ; आज दुपारी पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार । Beed's son Avinash dies blindly; Funeral will be held at Government Itama this afternoon

    बीडचा सुपुत्र अविनाश आंधळेला वीरमरण ; आज दुपारी पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार

    जवान अविनाश शहिद झाल्याची बातमी कळताच हिंगणे गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे. Beed’s son Avinash dies blindly; Funeral will be held at Government Itama this afternoon


    विशेष प्रतिनिधी

    बीड : दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना असताना महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील सुपुत्राला वीरमरण आले आहे.अविनाश कल्याण आंधळे (वय २९) असे या जवानाचे नाव आहे.शहिद जवान अविनाश यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या मुळ गावी हिंगणी येथे दिल्लीहून आणले जाणार असून त्यांच्या पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



    जवान अविनाश शहिद झाल्याची बातमी कळताच हिंगणे गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे. शहिद जवान अविनाश ६ वर्षापासून देशसेवा बजावत होते.शहिद अविनाश यांच्या जाण्याने कुटुंबीयावर मोठे संकट ओढावले आहे. शहिद जवान अविनाश त्यांचे वडिल शेतकरी आहेत त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

    Beed’s son Avinash dies blindly; Funeral will be held at Government Itama this afternoon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!