विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात दरवर्षी अधिवेशन घेण्यात यावे, असा नागपूर करार केला होता. परंतु कोरोनामुळे अधिवेशन घेण्यात आले नाही व व्यापाराचे पण खुप मोठा नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन घेण्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे व्यापारी नाराज झाले आहेत.As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district
नागपुरात या वर्षी सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागले होते. नागपुरात अधिवेशन झाला तर व्यापाराला चालना मिळेल, अशी आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, महाविकास आघाडी सरकारने या वर्षी पण नागपुरच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली.ज्यामुळे व्यापाऱ्यांना ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नागपुरात अधिवेशनात होण्याची तयारी जशी सरकार करते. त्याच बरोबरीत नागपुरातले व्यापारी पण अधिवेशनची तयारीला एक महिना अगोदर करतात. करण की अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. ज्यामुळे नागपुरातल्या हॉटेल व लॉज भरलेली असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App