महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी

Chief Minister

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे ‌Application process for Chief Minister’s Fellowship begins in Maharashtra; Great opportunity to work with the administration

कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे.



पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजासाठी योगदान करण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी :

mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

Application process for Chief Minister’s Fellowship begins in Maharashtra; Great opportunity to work with the administration

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात