• Download App
    आश्चर्य ,एसटी कर्मचारी आंदोलनात अनिल परब सहभागी; बीडमध्ये परब यांच्यासारखे दिसणारे कर्मचारी । Anil Parab participates in ST workers movement

    आश्चर्य ,एसटी कर्मचारी आंदोलनात अनिल परब सहभागी; बीडमध्ये परब यांच्यासारखे दिसणारे कर्मचारी

    विशेष प्रतिनिधी

    बीड : विलीनीकरणाच्या मागणीसाठी बीड आगारात मागील २२ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान हुबेहूब परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखे दिसणारे एक एसटी कर्मचारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.
    Anil Parab participates in ST workers movement



    अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते गेवराई आगारात चालक आहेत. आंदोलनात त्यांचा सहभाग प्रामुख्याने आहे. बीड आगारात 26/11 घटनेतील शहिदांना आदरांजली अर्पण करून केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विलिनीकरणाची मागणी देखील मान्य करावी, अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे केली.

    • एसटी कर्मचारी आंदोलनात अनिल परब सहभागी
    • हुबेहूब अनिल परब यांच्यासारखे दिसणारे कर्मचारी
    • अशोक जाधव, असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव
    • कर्मचाऱ्यांनी मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या
    • विलिनीकरणाची मागणी मान्य करण्याचा आग्रह

    Anil Parab participates in ST workers movement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!