विशेष प्रतिनिधी
जालना : जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंदीस्वामी मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी आनंदीस्वामी यांची आरती देखील करण्यात आली.Anandiswami temple in Jalana devotes take Darshan of Panduranga
जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर कोरोनाच्या नियमांचं पालन करून आनंदीस्वामी यांच्या पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. या पालखीला २५० वर्षांची परंपरा आहे.
या पालखी मिरवणुकीत शहरातील नागरिक सहभागी झाले होते. आषाढीनिमित्त मंदिरांची खास सजावट देखील करण्यात आली. पालखी दाखल झाल्यानंतर भाविकांनी आनंदीस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App