Sharad Pawar – Nawab Malik : नवाब मलिकांच्या अटकेची शरद पवारांकडून नारायण राणेंच्या अटकेशी तुलना…!!
प्रतिनिधी पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेशी केली […]