आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.Acharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi
विशेष प्रतिनिधी
नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर संतप्त शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला आणि १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे.
त्याअनुषंगाने पंतप्रधाना दिर्घायुष्य लाभावे यासाठी भाजप अध्यात्मीक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमधील रामकुंडावरील बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप केला.यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच 'महामृत्युंजय मंत्रजाप' करण्यात आला. pic.twitter.com/qXDtQKxlmK — Acharya Tushar Bhosale (Modi Ka Parivar) (@AcharyaBhosale) January 7, 2022
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच 'महामृत्युंजय मंत्रजाप' करण्यात आला. pic.twitter.com/qXDtQKxlmK
— Acharya Tushar Bhosale (Modi Ka Parivar) (@AcharyaBhosale) January 7, 2022
तुषार भोसले म्हणाले की ,‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच ‘महामृत्युंजय मंत्रजाप’ करण्यात आला.’ अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App