• Download App
    मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅस टँकर उलटला, बोरघाटामध्ये अपघात ; वाहतूक विस्कळीत।Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai Express Way. Traffic Disturbs

    मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅस टँकर उलटला, बोरघाटामध्ये अपघात ; वाहतूक विस्कळीत

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटामध्ये एक गॅस टँकर उलटला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai Express Way. Traffic Disturbs

    खोपोलीच्या हद्दीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गॅस असलेला ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यामुळे मुंबईकडे येणारा मार्ग बंद झाला आहे.



    या टँकरमध्ये प्राँपलेन हा अत्यंत ज्वलनशील गॅस आहे. त्यामुळे टँकरच्या परिसरात सुरक्षित अंतर ठेवले असून वाहतूक बंद केली आहे. महामार्ग पोलिस, आय. आर. बी यंत्रणा, देवदूत टीम, खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे.

    Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai Express Way. Traffic Disturbs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राजकारणाच्या धकाधकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमले मूल गावी!!

    Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

    MSRTC Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा; 40 भाविक एकत्र आल्यास थेट घरापासून मिळणार विशेष बस; परिवहन मंत्र्यांची माहिती