चार्ली चॅप्लिन… फक्त चेहरा आठवला तरी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हेच यश आहे या महान कलाकाराचं. 16 एप्रिल हा चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिवस. शब्दांविनाही आपल्या अभिनयाची छाप केवढी मोठी असू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रत्यक्षात प्रचंड दुःखांनी भरलेलं होतं. पण चार्ली यांच्याकडं पाहून ते कोणालाही कधीच जाणवणार नाही. आपल्यामुळं कोणाच्या चेहऱ्यावर दुःख येता कामा नये, या एका ध्येयानं आयुष्यभर हा महान अभिनेता काम करत राहिला. Life Story of worlds greatest comedian ever charlie chaplin
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App