जपानच्या बेटाजवळ पाणबुडी नेत चीनने काढली कुरापत, शेजाऱ्याशी वाद निर्माण करण्याचे धोऱण कायम


विशेष प्रतिनिधी

टोकियो – जपानच्या एका बेटाजवळ चिनी पाणबुडी दिसल्याचा दावा या देशाने केला आहे. पूर्व चिनी समुद्रात चीनच्या लष्करी घडामोडी वाढल्या असल्याचाच हा पुरावा असल्याचे जपानने म्हटले आहे. Chinas submarine near japans land

जपानला त्यांच्या बेटाजवळ एक पाणबुडी असल्याचे लक्षात आले. या पाणबुडीच्या टप्प्यातच चीनची एक विनाशिकाही असल्याने पाणबुडीही चीनचीच असल्याचा दावा जपानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.



राजकीय निरीक्षकांच्या मते शेजारी देशांच्या सीमेवर अधूनमधून सतत कुरापती काढण्याचे चीनचे नेहमीचे धोरण राहिलेले आहे. हा त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. चीनची सीमा ज्या देशांना लागून आहे. त्यातील प्रत्येक देशासमवेत चीनचा वाद आहे. यावरून चीनचे धोरण स्पष्ट होते. गेल्या वर्षी भारतात गलवान खोऱ्यात घुसखओरी करीत चीनने वाद निर्माण केला होता. आता येथून माघारी घेतल्यानंतर आता चीनने आपला मोर्चा जपानच्या सीमेकडे वळवल्याचे मानले जाते.

Chinas submarine near japans land

महत्त्वाच्या बातम्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात