बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री; लवकरच होणार शपथविधी सोहळा


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून बिलावल भुट्टो लवकरच शपथ घेणार आहेत.Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon

पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार कमर जमान कैरा, म्हणाले की बिलावल भुट्टो येत्या १ ते २ दिवसात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतील.विशेष म्हणजे शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात सध्या एकही परराष्ट्र मंत्री नाही. परंतु पीपीपीच्या हिना रब्बानी खार यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे.

Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती