वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : युक्रेन नंतर आता तैवानचा नंबर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच चीनचा डोळा तैवानवर असल्याचे म्हंटले आहे.Next attack on Taiwan after Ukraine, China’s big eye; Former US President Donald Trump’s warning
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. त्या पावलावर पाऊल ठेऊन चीन कुरापत काढायला टिपला असून त्याचा डोळा तैवानवर आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.चीनचे राष्ट्रपती झिंनपिंग हा कावेबाज माणूस असल्याचे सांगताना ते म्हणाले,
त्याच्यावर आणि चीनवर बारीक नजर ठेवली पाहिजे. युक्रेनवर रशियाने कारवाई केली तेव्हा त्याच्या मदतीला कोणी आले नाही. असेच तैवानवर चीनने हल्ला केल्यास घडू शकते. कारण राशियाप्रमाणे चीनच्या विरोधात लढाई करण्यास देश धजावणार नाहीत. याचा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App