वृत्तसंस्था
इंग्लंड : इंग्लंड रात्री भीषण स्फोटाने हादरले. प्रथम दहशतवादी हल्ला झाला की काय ? अशी धास्ती निर्माण झाली होती. परंतु हा स्फोट काही युवकांनी रेल्वे लाईनवर स्कुटर फेकल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.England trembled; Panic caused by electric fault as youths threw scooters on railway line
साऊथ हैप्टन येथे काही युवकांनी एक स्कुटर रेल्वे लाईनवर फेकून दिली. त्यामुळे इलेक्ट्रिक फॉल्ट निर्माण झाल्याने मोठा धमाका झाला. या धमाक्याने आसमंत उजळून निघाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ती स्कुटर जप्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App