विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पब्जी या गेमची नेक्स्ट लेव्हल आज सकाळी अपडेट करण्यात येणार होती पण काही तांत्रिक अडचणी मुळे दोन तास उशिरा लेव्हल अपडेट करण्यात आली. सकाळी 9.30 वाजता ज्या लोकांनी रजिस्टर केले होते त्यांच्या मोबाइलवर गेम ऑटो अपडेट होणार होता. पण काही सर्व्हरमधील इश्यूमुळे ती अपडेट झाली नाही.
Due to server issue, it was two hours late to update the new level of PUBG game!
भारतासह जगातील एकूण 200 देशामध्ये हा प्रॉब्लेम आढळून आला. भारतासह अनेक देशांमध्ये जागतिक स्तरावर हा गेम खेळला जातो. हा एक मोबाईल गेम आहे. जो कम्प्युटरवर अजिबात खेळला जाऊ शकत नाही.
PUBG चा नाद : अल्पवयीन मुलाने आईच्या अकाउंटमधून उडवले तब्बल १० लाख, मुंबईतील घटना
ज्या लोकांनी अजून PUBG New State डाउनलोड केली नाही त्यांच्यासाठी ही माहिती. गेम फाईल 1.71 GB आकाराची आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून हा गेम डाउनलोड करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App