कोरोनानंतर आता या धोकादायक आजाराने जगात घातले थैमान, WHOने जारी केला अलर्ट

WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled

WHO च्या मते, नवीन रोग X मुळे 50 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एका अत्यंत धोकादायक आजाराचा धोका पुन्हा एकदा जगभरात निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. या नवीन आजारास ‘एक्स’ नावाने ओळखले जात आहेत. WHO च्या मते, नवीन रोग X मुळे ५० दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. कारण हा आजार कोविड महामारीपेक्षा २० पट जास्त धोकादायक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी ही महामारी असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. After Corona now this dangerous disease has taken over the world WHO has issued an alert

त्यांनी हे अतिशय धोकादायक असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, हे टाळण्यासाठी वैज्ञानिकांनी लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोना महामारीमुळे सुमारे २५ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, परंतु हा नवीन रोग त्यापेक्षा खूपच प्राणघातक आहे. त्यामुळे सुमारे ५ कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, जागतिक आरोग्य तज्ञांनी या नवीन आजाराबद्दल सांगितले आहे की असे मानले जाते की रोग X स्पॅनिश फ्लू सारखा विनाश घडवू शकतो. 1918-20 मध्ये स्पॅनिश फ्लूमुळे जगभरात 5 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

After Corona now this dangerous disease has taken over the world WHO has issued an alert

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात