औरंगाबाद : तू सौभाग्यवती हो!’ या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीक्षा केतकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.बोलक्या डोळ्यांची, गोड चेह-याची दीक्षा सध्या या मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. तिच्या हस-या आणि गोडे चेह-याने सगळ्यांनाच वेड लावले. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत.EXCLUSIVE: Tu saubhagyawati ho ! The work at hand is gone – don’t give up hope, these two years are difficult for the theater: Diksha Ketkar
किशोरवयीन ऐश्वर्याचं तीन मुलांचा बाप असलेल्या गृहस्थाशी कसं लग्न ठरतं, ऐश्वर्या जाधव घराण्याची सून म्हणून शोभून दिसते का, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे.अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना 1 जूनपासून पाहायला मिळतोय …
चला तर मग भेटूया एश्वर्या-दिक्षा केतकरला…
The Focus India : Hi दिक्षा ! एका वेगळ्या विषयाच्या मालिकेतून रंगभूमिवर पदार्पण करण्याचा निर्णय तू घेतलास , ही तुझी पहिलीच मालिका ,आता तू प्रेक्षकांच्या मनावर तुझ्या अभिनयाची छाप सोडतेस !एकंदरीत कसा होता हा अनुभव?
दिक्षा: माझी ‘तू सौभाग्यवती हो’ ही पहिलीच मालिका आहे. पण पहिल्याच मालिकेतील माझा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय आणि या अभिनयावर चाहते फिदा आहेत.ह्यातच सर्व आलं . Actually ही मालिका एका वेगळ्या विषयावर बनवण्यात आली आहे . हे खूप चैलेंजिंग आहे तुम्ही टोटल वेग्ळ्या background मधून असताना अशा मालिका स्विकारणे जरा अवघड असतं .संपूर्ण टीमचा सपोर्ट टीम वर्क म्हणता येईल त्यामूळे आज ह्या मालिका तुम्हा प्रेक्षकांच्या मनात घर करतेय .
now I think that मी एक योग्य मालिका निवडून एक योग्य निर्णय घेतला आहे .वयाने मोठा नवरा आणि लहान नवरी that is a common story but in this story the background is totally different see मी एश्वर्या सुर्यभान यांच्याकडे काम करते मोलकरीण आहे आणि आता मी त्याच घरात सून म्हणून जाणार असल्याने खूप दडपण आहे .आनंद आहे .अल्लड अवखळपणा आहे.so let’s see पुढे काय होतं .आणि प्रक्षकांना आमचा अभिनय आवडने म्हणजे आम्हाला मिळालेली कौतुकाची थाप असते .so thank you audience
View this post on Instagram A post shared by Sony मराठी (@sonymarathi)
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)
तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र..
तर वाचा मंगळसुत्राच्या मेकींगची स्टोरी ….to be continued..in पार्ट 2
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App