मनी मॅटर्स : खरेदीवेळी संयमाची परिक्षा


सध्या ठिकठिकाणी मान्सून सेल लागले आहेत. पाउस येईल की माहिती नाही मात्र पावसाळ्यातील हे सेल सर्वांना खरेदीसाठी द्युक्त करत आहेत हे मात्र नक्की. त्यामुळे शहरात तर लोकांना खरेदीसाठी बाहेर काढण्यासाठी विविध कंपन्या वेगवेगळ्या क्लुप्ता लढवित आहेत. A test of restraint when shopping

आपल्यााला खरेदी करायला आवडत असेल तर शॉपिंग मॉलमध्येा प्रवेश करण्यातआधी चेकलिस्ट तयार कराच. एक्सपर्टच्याड माहितीनुसार जेव्हा् लोक क्रेडिट कार्ड आणि गिफ्ट सर्टिफिकेटसोबत शॉपिंग करतात. तर ते कसलाही विचार न करता लक्झरी वस्तूंची खरेदी करतात. अशा वेळी प्रयत्नक करा की, क्रेडिट कार्डपेक्षा जास्तत पेमेंट करू नये, यामुळे क्रेडिट कार्डने शॉपिंग करण्या ची सवय मोडू शकते.

म्हटले तर ही साधी बाब आहे मात्र अंगवळणी पडण्यास ती कठीण गोष्ट आहे. कारण एखादी वस्तू आवडली आणि खिशात काही पैसे नसतानाही खरेदी करता येत असेल तर ती विकत घेण्याचा मोह आवरणे कठीण असते. अशा वेळी संयमाची परिक्षाच जणू पाहिले जात असते. कारण शॉपिंग मॉलमध्येख वातावरणच असे निर्माण केले असते की तेथे ग्राहकाला खरेदी करण्याचा आनंद मिळेल.

आजूबाजूचे लोकदेखील अशा वेळी सहज व मोठ्या प्रमाणात खेरदी करीत असतात. अशावेळी अनेकदा खरेदीचा मोह टाळणे फार गरजेचे असते. त्यामुळे शॉपिंग मॉलमध्येत जाताना आपल्याला नेमके काय पाहिजे आहे याचा मनात केवळ अंदाज असून भागत नाही तर त्याची यादी करणे गरजेचे असते. शक्यतो शॉपिंग मॉलमध्येक खरेदीला जाताना विंडो शॉपिंग महत्वाचे मानले जाते. व तेथे डोळ्याला चांगली दिसणारी वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे अशा वेळी खरेदी करताना आपल्या खिशातील रोख रकमेचा अंदाज नेहमी घ्यावा. केवळ क्रेडिट व डेबिट कार्ड आहे म्हणून खरेदी करत बसू नये. त्याचा खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता असते.

A test of restraint when shopping

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात