• Download App
    Uncategorized

    Uncategorized

    WATCH | शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी आणखी 3 राफेल विमानं हवाई दलात दाखल

    rafale jet | फ्रान्सकडून भारतीय हवाईदलाला आणखी तीन राफेल विमानं मिळाली आहेत, त्यामुळं भारतीय हवाईदलाच्या शक्तीमध्ये आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 31 मार्च रोजी […]

    Read more

    तरी 10 हेक्टर पेक्षा अधिक जागा मोकळी म्हणजे चराऊ कुरणाच्या स्वरूपात आहे. यापैकी 460 झाडांचे पुनर्रोपण जवळच केले जाईल. उर्वरित 2240 झाडांच्या बदल्यात 6 पट झाडे शासन अथवा बीएमसी ने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर केले जाईल. आत्तापर्यंत च एकूण 24000 झाडे एमएमआरसी ने लावली आहेत. त्यापैकी 21500 जवळच च्या संजय गांधी पार्क च्या degraded forest मध्ये लावली आहेत. आणि ती उत्तमपणे वाढत आहेत.

    Read more

    2700 झाडे काढल्यामुळे होणारे वार्षिक पर्यावरणीय नुकसान म्हणजे 64 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन केवळ 4 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल तर life time नुकसान म्हणजे 1280 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन 80 दिवसांच्या मेट्रो ऑपरेशन्स नि भरून निघेल. दररोज 17 लाख प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मेट्रो 3 मुळे 6.5 लाख वाहन फेऱ्या दररोज रस्त्यांवरून कमी होतील

    Read more

    शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक करायची तर मेट्रो सारख्या रेल्वे आधारित सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला पर्याय नाही. त्यासाठी 2700 झाडे कापावी लागत असतील तर त्याऐवजी आपण सगळे नागरिक पुढे येऊन किमान 10000 झाडे लावू अशी विधायक चळवळ का नाही उभी करायची? त्या ऐवजी या पर्यावरण पूरक प्रकल्पाची नाहक बदनामी करून प्रकल्पच कसा चुकीचा आहे हे खोटे रेटून सांगत राहायचे आणि अनेक विद्वान आणि प्रसिद्ध व्यक्तींनी ही या सगळ्याचा साथ द्यायची हे दुर्दैवी आहे.

    Read more

    मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा

    कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाईसाठी कार्यालयात गेले आणि तोडकाम सुरु केलं. यावेळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

    Read more

    शिवसेनेची खुन्नस; कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडे मागितले उत्तर

    कंगना मुंबईत; शिवसैनिक – रिपई सैनिक भिडले विशेष प्रतिनिधी  मुंबई : शिवसेनेने खुन्नस दिली तरी कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. संजय राऊत यांनी […]

    Read more

    बांधकाम क्षेत्राच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले

    राज्याचे हजारो कोटींचे नुकसान, निर्णय तत्काळ स्थगित करा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली […]

    Read more

    महाआघाडी सत्तेवर आली; जैतापूर, नाणार प्रकल्पांबाबत शिवसेनेने भूमिका बदलली

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, अशी भूमिका मागच्या भाजप – शिवसेना युतीच्या सरकारमध्ये घेणाऱ्या शिवसेनेने स्वतःच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार येताच यू टर्न […]

    Read more

    राज्य तुमचे पण चालवतो आरएसएस, आपल्याच मुख्यमंत्र्यांवर राहुल गांधी यांची टीका

    कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात किंवा आहात, पण तुमचे राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित […]

    Read more

    भविष्यकालीन युध्दासाठी भारतात आत्मनिर्भर शस्त्र निर्मिती ही काळाची गरज

    जनरल बिपीन रावत यांची स्पष्टोक्ती वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऐन युद्धाच्या धामधुमीत शस्त्राचा तुटवडा टाळण्यासाठी भारतात शस्त्रनिर्मितीला चालना देण्याची गरज आहे, असे मत चीफ ऑफ […]

    Read more

    “पोलिटिकल अँजिओग्राफी इज सक्सेसफुल, बट पोलिटिकल सर्जरी हॅज फेल्ड सो फार”

    पटेल, राऊतांच्या कार्डिओलॉजीचे निदान आणि पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानातील ब्लॉकेजेस शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या राजकीय हृदयस्थानची अर्थात पंतप्रधानपदाची “पोलिटिकल अँजिओग्राफी” प्रफुल्ल पटेल […]

    Read more

    राज्यात व्यवस्था कोलमडली, सरकार आहे की नाही, भाजपाचा सवाल

    चीनी व्हायरसचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण […]

    Read more