• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.

    Read more

    ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!

    ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.

    Read more

    प्रशांत किशोर संदर्भात बातमी आल्यानंतर लगेच पार्थ पवारांचा खुलासा; पण राष्ट्रवादीतल्या राजकीय गदारोळाबद्दल मात्र मौन!!

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.

    Read more

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली.

    Read more

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    तामिळनाडू मध्ये सगळ्या आम्हा कँटीनच्या नूतनीकरणाचे आदेश काढून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी एका झटक्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांमध्ये पाचर मारून ठेवली. तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन पुन्हा सुरू करून विजय जोसेफ यांनी सामान्य जनतेची सोय केलीच

    Read more

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    नाशिक : पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!, असंच म्हणायची वेळ उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वातून आली. Congress […]

    Read more

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.

    Read more

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन

    हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.

    Read more

    NCW : राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!

    राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.

    Read more

    राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!

    राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!

    Read more

    खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!

    शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे.

    Read more

    Indian Rupee : द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत रुपया 96.14 वर, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम, कशी ठरते चलनाची किंमत? वाचा सविस्तर

    15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून 96.14 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

    Read more

    राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??; कारण ब्रेक के बाद जरांगे पुन्हा मैदानात आले!!

    ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.

    Read more

    राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकले नाय!!

    राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.

    Read more

    पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक यश मिळविण्यात नेहमीच अपयश!!

    पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!!

    Read more

    अखिलेश यादवांच्या खुर्ची खाली मुस्लिमांचा “राजकीय बॉम्ब” की काही दुसरीच खेळी??

    पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा झालेला पराभव पाहून मुस्लिमांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली “राजकीय बॉम्ब” पेरलाय, की काही दुसरीच खेळी केली आहे??, असा सवाल उत्पन्न करणारे वक्तव्य मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी आज केले. त्यांनी अचानक अखिलेश यादवांच्या विरोधात वक्तव्य केल्याने राजकीय संशय बळावला. मुस्लिम खरोखरच अखिलेश यादवांच्या विरोधात जातील का??, असा संशय निर्माण झाला.

    Read more

    काळा कोट घालून ममता हायकोर्टात; पण TMC चा नेता शमीम अहमदच्या घरावरच्या छाप्यातून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!

    काळा कोट घालून ममता बॅनर्जी गेल्या हायकोर्टात; पण TMC च्या नेत्याच्या घरावरच्या छाप्यांमधून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!, हेच भयानक वास्तव पश्चिम बंगालमधून समोर आले.

    Read more

    इंधन बचतीसाठी मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!

    इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!, असाच सूर देशातल्या सुरक्षा एजन्सींमधून बाहेर यायला लागलाय, त्याकडे काणाडोळा करून चालणार नाही.

    Read more

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक; पण साध्य काय होणार??

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.

    Read more

    पेट्रोल – डिझेलचे भाव वाढले म्हणून विरोधकांचा आरडाओरडा; मोदींचे UAE मध्ये जाऊन पेट्रोलियम साठ्यांसंदर्भात करार!!

    पश्चिम आशियातल्या इराणा आणि अमेरिका युद्धाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ केली.

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प चीन भेटीवर; त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि इराणचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर!!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीवर पोहोचले, त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आराघाची भारत भेटीवर आले. पश्चिम युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटी महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या.

    Read more

    सुनेत्रा पवारांचा चार्टर्ड विमानातून प्रवास; पण शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसकट बाकीच्या राजकीय नेत्यांना उपदेश!!

    पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.

    Read more

    पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यातली बॉटनिकल गार्डनची जमीन अखेर सरकारकडून पुण्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोफत!!

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यातली बॉटनिकल गार्डनची जमीन अखेर फडणवीस सरकारने ताब्यात घेऊन ती जमीन पुण्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला.

    Read more

    सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्याच दिशेने; मग परिणाम काय होईल??

    उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्या दिशेने सुरू असल्याची चिन्हे त्यांच्याच राजकीय कृतीतून दिसून आली.

    Read more

    मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला हिमाचल प्रदेशच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; मंत्री, आमदारांच्या पगारात घट; गाड्यांच्या ताफ्यातही कमी!!

    पश्चिम आशियातल्या युद्धाच्या आर्थिक झळा भारताला बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीय नागरिकांना इंधन बचतीचा मंत्र दिला.

    Read more